माझे आवडते शिक्षक
आवडते शिक्षक म्हणताच मला आठवतात ते आमचे जाधव सर. जाधव सर हेच आमचे आवडते शिक्षक आहेत. केवळ आवडतेच नव्हेत; तर प्राप्तसमरीनीय आणि वंदनीय आहेत. केवळ माझेच नव्हे तर आमच्या गावातील या शाळेत जे जे विद्यार्थी शिकून गेले त्या सर्वांचे आवडते शिक्षक म्हणजे जाधव सर! किंबहुना या शाळेतील विद्यार्थी कोठेही, केव्हाही आइकमेकांना भेटले कि, ते जाधव सरांच्या हटकून आठवणी काढतात.
जाधव सिरांचे व्यक्तिमत्व रुबाबादार आहे. उंच शरीरा, गव्हाळ वर्ण आणि प्रसणं चेहरा. सरांचा पोशाख अगदी साधा, पण स्वच्छ. कधी ते खादीचा लांब सदरा घालतात; तेव्हा तर ते ऐकदाम रुबाबदार दिसतात. त्यांनी कधी भडक रंगाचे कपडे घातले मला आडवतच नाही. सिनेमात असलेले कपडे त्यांच्या अंगावर कधी खासले नाहीत. त्यांच्या या स्वच्छ व साद्या पोशाखवरूनही फाहणाऱ्याला सरांच्या स्वच्छ व निर्मल चरित्र्याची साश पटावी.
त्यांची शिकवण्याची पद्धत ही न्यारी होती. घरगुती प्रसंगातील उदाहरणे घेत-घे ते सहज अभ्यासाकडे वळत. एकदा विज्ञानाच्या तासिकेच्या वेळी ते दही लावण्याचे प्रकार सांगू लागले. दही आंबट न होता ते मधुर व मलाई सारखे होण्यासाठी विरजण कसे लावतात, हे सांगता सांगता बॅक्टेरिया म्हणजे काय, त्यांचे स्वरूप कसे असते, त्यांचे प्रकार किती वगैरे पाठ्यपुस्तकातील माहितीकडे ते केव्हा वळले,कळलेच नाही. एकदा घरातील फ्युज गेल्यावर त्यांना वितळतात न मिळेना तेव्हा वायर मधली साधी तार लावून वीज प्रवाह कसा सुरु केला, हे त्यांना आम्हाला वर्गात सांगितले. पण त्यानंतर लागलीच काही क्षणात वितळतार आणली आणि साध्या तारेचा जागी ती बसवली. हे आपण का केले, नाहीतर कोणता धोका होता, हे समजावून सांगता सांगता त्यांनी विजेचे वहन, त्याचे परिणाम इत्यादी बाबी अलगद आमच्या डोक्यात घातल्या अनेकदा ते शास्त्रज्ञांच्या आयुष्यातले धडपडीचे प्रसंग रंगवून सांगत आणि त्यायोग्य अनेक सिद्धांत गप्पांच्या स्वरूपात शिकवत असे. जाधव सर गणितातील अनेक प्रेम शिकवताना गणितातण्याच्या रंजक आठवणी सांगत. त्यामुळे प्रमेय मला कधीच किचकट वाटलीच नाही.
विज्ञान प्रदर्शन हा तर जाधव सरांच्या जिव्हाळ्याचा विषय. आम्ही विद्यार्थ्यांचे गट करून ते सगळ्यांना प्रदर्शनातत भाग घ्यायला लावत. आम्हाला ते विषय नेमून देत असत. उपक्रम शोधायला लावत या प्रयत्नाने त्यांचे मार्गदर्शनही असे. आम्ही मोठ्या शास्त्रज्ञांचे ऐटीईट विज्ञानातील उपक्रम सादर करीत असू.
माझ्या मनात सारखे येत आहे की विज्ञान गणिताचे गोडी लावणारे जाधव सरांसारखे शिक्षण यानंतर मला भेटतील का? माहिती नाही मात्र मला मनापासून वाटते की यापुढे कदाचित असे सर मिळतील न मिळतील पण जाधव सर आम्हाला मिळाले हे आमचे केवढे भाग्य आहेत.
🫱लवकरात लवकर निबंध मित्रांना शेअर करावेत 🙏
धन्यवाद