🇮🇳भारतामध्ये 🥷गुन्हेवृत्त खूप वाढल्याने लोकांच्या मनात भीती निर्माण :-
चौकात पिस्तूल काढून धमकावणारा अटकेत :-
पुणे:- भीमनगर मध्ये भर चौकात पिस्तूल काढून लोकांना मध्ये दहशत पसरविणाऱ्या गुंडाला विश्रांतवाडी पोलिसांनी पाठलाग करून अटक करण्यात आली. त्याच्याकडून विदेश बनावटीची पिस्तूल आणि काडतूस जप्त करण्यात आले. राज उर्फ सोन्या चंद्रकांत भवार (रा. भीमनगर, विश्रांतवाडी ) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे देखील दाखल आहे. याबाबतची माहिती तपास पथकाला मिळताच पोलीस कर्मचारी संपत भोसले, संजय बादरे,अक्षय चापटे, यांनी सापळा लावला. पोलिसांना पाहताच भवार पळवून लागला. मात्र पोलिसांनी त्याला पकडले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव गुन्हे शाखेचे निरीक्षक मंगेश हांडे तपास पथकातील उपनिरीक्षक महेश भोसले बबन बानवणे शेवंत किरवे कृष्णा मात्रे वामन सावंत संपत भोसले संजय बदरे अक्षय चपटे विशाल गाडे धवल लोणकर यांनी हे कामगिरी चौक पणाने केली आहे.
पान टपरीवर वादातून तरुणाचा खून :-
पुणे:- पान टपरी वरील वादातून तरुणावर कोयत्याने वार करून खून करण्यात आल्याची घटना कात्रज परिसरातील घडली. शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारात साई सिद्धी चौकातील घटना घडली या प्रकरणी भारतीय विद्यापीठ पोलिसांना एकाला अटक केली आहे. आर्यन सावळे (वय 25 राहणार सटाणा, नाशिक ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे या प्रकरणी धैर्यशील मोरे( वय 30 राहणार साई सिद्धी चौक ) याला पोलिसांनी अटक केली आहे. धैर्यशील ने आर्यांकडे पाहिले या कारणावरून हा प्रकार घडला अशी माहिती भारतीय विद्यापीठ ठाण्यातील गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल कुमारी खिलारे यांनी दिली. उपनिरीक्षक प्रियंका निकम तपास करत आहे.
एक कोटीचा मुद्देमाल सासवड जवळ जप्त :-
पुणे: राज्य उत्पादन श्लोक विभाग केलेल्या कारवाईत सासवड गावाच्या हद्दातील वीर फाट्याजवळ एक कोटी 33 लाख 67 हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, अशी माहिती राज्य उत्पादक श्लोक विभागाचे अधीक्षक अतुल कानडे यांनी दिली. भरारी पथकाने सापळा रचून संशियत मोटारीची तपासणी केली असता त्यामध्ये गोवा राज्यातील बनावट मध्याच्या 57 हजार 792 बाटल्या जप्त करण्यात आल्या. आरोपीस अटक करण्यात आली आहे या कारवाईत उपअधीक्षक संतोष जगदाळे निरीक्षण संभाजी बर्गे यांनी सहभाग घेतला.
दुचाकी चोरी प्रकरणी दोघांना अटक :
वाघोली: दुचाकी चोरी प्रकरणी गुन्हे शाखा युनिटी सहाने दोघांना अटक केली त्यांच्याकडून दुचाकी हस्तगत करण्यात आल्या. मच्छिंद्र दिगंबर खैरनार ( व 41 राहणार,रांजणगाव ), दीपक राजेंद्र बिदगर ( वय तेवीस राहणार न्हावरा) अशी आरोपींची नाव आहे भैरवनाथ मंदिराजवळ खैरनार वावरत होता. चौकशीत दुचाकी चोरीची असल्याचे निष्पन्न झाले यानंतर पेरणे फाटा येथे काटे हा चोरीची दुःखाची विक्री असणाऱ्या असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार सापळा रचून त्याला दुचाकी सह ताब्यात घेण्यात आली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवाहित पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
राजधानीत इमारत कोसळून दोन ठार:
नवी दिल्ली: चार मजली इमारत कोसळून दोन जण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना आज सकाळी ईशान्य दिल्लीतील वेलकम भागाला घडली या घटनेत अन्य एक इमारतीचेही नुकसान झाले इमारतीचा मालक आणि त्याची पत्नी या दुर्घटनेत मृत्यू देखील पडले मत बोल वय 50 आणि पत्नी रहिबा वय 46 अशी मृतांची नावे आहेत.