मराठी निबंध Top🔝 5||इय. 10वी 2026 (board exam practice ).

TOP 5🔝

मराठी निबंध 

10वी साठी!



1.माझा भारत 🇮🇳 महान!

 प्राचीन काळात भारताचे ही सर्व भूमिक ज्ञान आणि वैभव यांनी संपन्न होते जगाच्या कानाकोपऱ्यातून अनेक प्रवासी भारतात येत असत. नालंदा तक्षशिला या ठिकाणी वैद्यपीठ होती.
 भारतात अनेक चरित्र्यवान राज्य होऊन गेले त्यांनी भारतात स्वराज्य व स्वराज्य निर्माण केले भारताने वेगळी आपल्या स्वराज्यासाठी संघर्ष केला महात्मा गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रबळ इंग्रजी सत्तेविरुद्ध अहिंसा मार्गाने दिलेला लढा हा अविस्मरणीय आहे आज 21 व्या शतकात भारतात जगातील सर्वात मोठी लोकशाही नांदत आहे.
 भारत हा सुजलाम सुफलाम देश आहे भारताला ऋतूंची विविधता लाभली आहे त्यामुळे भारतात येणाऱ्या उत्पन्नातील विविध असते. भारतामध्ये फुले फळ धान्य यात विविधता आढळतात भारतात विविध धर्मांचे विविध पत्तांची विविध जाती लोक राहतात आणि जातीतही भेदभाव न करता त्यांच्या भाषेची विविध आहे या लोकशाहीत विविधतेत भारताचे एककता मानले जाते.
 आज 21 व्या शतकात भारत विविध क्षेत्रात अग्रेस आहे मनुष्यबळ ही भारताची प्रचंड शक्ती आहे धान्य व दूध उत्पन्न यात भारत स्वावलंबी आहे जोगिक क्षेत्रातील तो सतत प्रगतशील आहे. आज भारत सगळ्या देशांत उंच मानला जातो त्याची लोकशाही त्याची कामगिरी यात बघूनही सगळे दोन देश प्रभावित होत असतात. भारत हा औद्योगिक क्षेत्रात तो सतत प्रगतशील होत आहे आजकाल संगणकीय सॉफ्टवेअरच्या क्षेत्रात भारतातील युवकांची कामगिरी आश्चर्यकारक आहे मोहिनी त्यांची प्रकृती व मानसिक तबळ अधिक वाढण्यात येत आहे.
 अंतरात भारताची कामगिरी लक्षणीय आहे क्रीडा विषयात भारतीयांची कामगिरी नेत्रदीप आहे म्हणूनच मी म्हणतो भारत माझा जगी महान. भारतामध्ये निर्यातही केली जाते कारण जुन्या युगामध्ये भारत हा एवढ्या कामगिरीमध्ये उत्कृष्ट असल्याने सर्व महान होत होते. भारत देशा माय प्रमाणे जगणारा देश आहे.

2.शेतकरी नसता तर.....

 आपले माझे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी देशाला संदेश दिला होता जय जवान जय किसान देशाचे रक्षण करायला जवानांची जितकी गरज आहे तितकीच देशाचे पोषण करायला शेतकऱ्यांची गरज आहे असा हा शेतकरी नसता तर.....
 शेतकरी शेतात राबतो घाम गाळतो शेत पिकवतो म्हणून आपण सर्वजण पोटभर जेवण करू शकतो शेतकऱ्यांनी शेतात धान्य पिकवले नाही तर आपण काय खाल्ले असते? आपली जमिनी आपली आईच आहे असे मानतो शेतकरी जमीन भाजून काढतो, नांगरतो, नंतर जमिनीत बियांपेक्षा यांची पेरणी करतो वेळोवेळी या जमिनीची तहान भागवतो. पाणी तिला पाणी देतो म्हणून तर दिसते. शेतकरी नसले तर या भूमीचे ही सेवा कोण करणार हा प्रश्न सतत मनात पडत असतो?
 नुसती पेरणी करू शेतकऱ्याचे काम संपत नाही तर पिकावर किडे पडलेले म्हणून शेतकऱ्याला त्याचे काळजी घ्यावी लागते त्यावर औषध फवारणी करावी लागते. पिकाबरोबर वाढणारे तन त्याला काढून टाकावे लागते. एवढे कष्ट घेऊन ये तेव्हाच ते पीक व्यवस्थित वाढू शकते, शेतकरी नसेल तरी काळजी कोण घेणार असा प्रश्न सतत पडत असतो?
 शेतकरी शेताबरोबर गोरे ही सांभाळत असतो बैलं त्याचे शाकाहारी असतात त्याचे कष्टांवरच त्याचे शेत फुलत असते त्याच्या गोठ्यातील आगाई म्हशी दूध देत असतात शेतकरी त्याची काळजी घेतो त्यांना प्रेम घेतो शेतकरी नसेल तर निष्पास  जीवनावरील प्रेम कोण करेल. शेतकरी हा जगाचा पोशिंदा मानला जातो व तो आहे जगाचा पोशिंदा. शेतकरी नसला तर काय झाला असता? आज अन्न खातोय ते शेतकऱ्यामुळेच पोट भरवतोय तरच आपल्याला कामाला ताकद येते. या जगामध्ये शेतकऱ्याचे भूमीचा पुत्र आहे व स्वतःचे शेत नसल्या मजुराच्या हाल तर विचारूच नका त्याला धड मजुरी देखील दिसत नाही त्याला भेट बिगारी सारख्या राबवून घेतले जाते पावसाळ्यातील शेतमजूर कसे जगतात याचा संवाद साधला जातो.
 या सामान्य शेतकऱ्यांकडे व शेतमजुरांकडे सरकारने तसेच शाहीर नागरिकांनी देखील लक्ष देणे आवश्यक आहे खरे भूमिपुत्र असलेल्या आम्ही गरीब आहोत स्वतंत्र भारताचे नागरिक म्हणून आम्हालाही मानाने जगू द्या.

3.माझा आवडता ऋतू...!

 आपल्या देशात हिवाळा उन्हाळा व पावसाळा हे तिन्ही मुख्य ऋतू आहेत या सर्व ऋतूंमध्ये माझा आवडता ऋतू म्हणजेच हिवाळा!
 हिवाळ्याच्या दिवसांत उबदार पांघरूणात झोपायला फार मजा येत असते. पण त्याचवेळी रस्त्यावर कुडकुडत झोपणाऱ्या गरिबांची आठवण येत असते हिवाळा हा स्निगंधेचा व प्रेमाचा ऋतू आहे म्हणून तो मला फार आवडतो. या दिवसांत अनेक स्नेहसंमेलन साजरी होतात पावसाळ्यात भरपूर पाणी मिसळ आणल्याने या ऋतू निसर्गात तृप्त असतो त्यामुळे महोदराची सृष्टी न येणार मी असते. या दिवसात पहाटे सर्वात दुखे पडते अशा वातावरणात अनेक जण उबदार गरम कपडे घालून सकाळी फिरायला निघतात. याच ऋतूत काही पक्षी स्थलांतर करतात.
 हिवाळ्यात नाताळ हा सण येतो नाताळबाबत वेगवेगळे भेटी देतात शालेहात सुट्टी असते यात ऋतूत मकर संक्रांत येथे हा सण मला फार आवडतो सर्व माणसे एकत्र येतात एकामेकांना तिळगुळ वाटतात संस्कृतीच्या निमित्ताने तिळाचे लाडू गुळपोळी करतात उष्णता निर्माण करणार हे पदार्थ या ऋतूत आवश्यक असतात म्हणून तो मला फार आवडतो. हिवाळ्यात काम करायला उत्साह वाटते घाम येत नाही शेतकरी सुद्धा शेतावर हुरडा पार्टी होतो गावोगावी जत्रा भरतात असा हा आपुलकी वाढवणारा ऋतू मला फार आवडतो तो म्हणजे हिवाळा. 

4.प्रदूषण--एक समस्या.

 भारतीय माणूस व्यक्तिगत स्वच्छतेचा जेवढा विचार करतो, त्यांच्या शतांशाने देखील तो सार्वजनिक स्वच्छतेकडे लक्ष देत नाही स्वतःच्या घरातील कचरा तो रस्त्यावर टाकतो. पानाच्या पिचकारी टाकतो व निरोपयोगी कागदांचे कपडे कोठेही फेकून देतो. आपल्याकडील भाजी विक्रीच्या मंड्यात कचऱ्यांच्या ठिकाणी भरलेल्या दिसतात. हे सारे हवेचे प्रदूषणाला आमंत्रण ठरते त्यामुळे निसर्गाचा समतोल आपण बिघडवत असतो, याची आम्हाला जाणीवच नसते.
 कारखान्यांमुळे वायू प्रदूषण होते तसेच कारखान्यातील दूषित मलिन पाण्यामुळे नद्या व समुद्र यांचे पाणी दूषित होते. समुद्रातील या दूषित पाण्यामुळे त्यातील मासे प्रचंड प्रमाणात मरतात. नद्यांतील पाणी दूषित झाल्यामुळे पिण्यासाठी किंवा अन्य कोणत्याही कामासाठी ते निरुपयोगी ठरत आहे. पाणी दूषित झाल्यावर ते स्वच्छ करण्याचा आटापिटा करण्याऐवजी ते दूषित न होण्याचे काळजी आपण घ्यायला नको का?हा प्रश्न मनात सतत पडत असतो!
 हवा, पाणी याबरोबर  ‘ ध्वनी प्रदूषण ' ही आज एक मोठी ज्वालांत समस्या ठरली आहे. विशेषता शहरातील गर्दी, घोंगाटा मोठ्या मोठ्या आवाजात गाणी लावणे, बँड वाजवणे डीजे लावणे, फटाक्यांसारखे मोठे आ*** बॉम्ब आवाजाचे फटाके लावणे व शहरातील वाहनांची वाढती संख्या यामुळे दोन्ही प्रदूषण व हवेचे प्रदूषण होते. प्लास्टिकच्या पिशव्या व शहरात तयार होणारा, घनकचरा ही एक वेगळीच डोकेदुखी झाली आहे.
 पृथ्वीच्या भोवती असलेल्या वायूंच्या आवरणात ओझोन वायूचे एक थर आहे. पृथ्वीवरील जीवसृष्टीचे संरक्षण होण्यासाठी हा वायु आवश्यक आहे. पृथ्वीवरील वाढत्या प्रदूषणामुळे कार्बन-डाय-ऑक्साइड प्रमाण वाढत आहे. हा वायू ओझोनवर अतिक्रम करीत आहे आणि या हलत्यात ओझर नष्ट झाला तर सूर्याचे अल्ट्राहायलेट किरण पृथ्वीवर येतात व येथील जीवसृष्टी पान नष्ट होईल, अशी भीती वाटते. या प्रदूषणावर उपाय म्हणून समाजाने म्हणजे सरकारने काही स्थान निर्णय घेतला पाहिजे आणि व्यक्तिगत पातळी आपण प्रत्येक नागरिकांनी आपल्या काही सवयी बदलायला पाहिजे.
 झाडे तोडणे हा सरकारने मनुष्य धायकाचा गंभीर गुन्हा मानला पाहिजे कारखान्यातून व वस्त्यांतून वाहन येणाऱ्या सांडपाण्यावर शक्तीने प्रक्रिया करायला लावले पाहिजे. अशा तहरीने प्राप्त झालेल्या पाणी बागेसाठी, शेतासाठी व गाड्या धुण्यासाठी वापरता येऊ शकते. प्लास्टिकच्या वापरावर कठोर बंधने आणली पाहिजेत. आपणही प्लास्टिक पिशव्या ऐवजी कापडी पिशव्या वापरण्याची सवय लावून घेतली पाहिजे. सार्वजनिक ठिकाणी ध्वनिवर्धक वापरण्यात बंदी घातली पाहिजे. आनंद व्यक्त करण्याच्या आपल्या पद्धती ही आपण बदलल्या गेल्या पाहिजेत. गाणी वाजवणे व फटाके वाजवणे या प्रकरणाचे आनंद व्यक्त होतो पण आपण विसरलो पाहिजे कारण दोन्ही प्रदूषण खूप वाढला आहे. जवळपास डोंगरावर मोकळी जागी मोठ्या प्रमाणात वृक्षरोपणाची उपक्रम राबवले पाहिजे. हे सर्व कठीण वाटले तर आपण केले पाहिजे कारण आता आपला अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिला आहे प्रदूषण होऊन न देणे.

5.मानवी जीवनातील मूल्य 

 माणूस हा एक प्राणी आहे. वाघ,सिंह, हत्ती,घोडे, कुत्रा मांजर, गाढव, माकडे इत्यादी जसे प्राणी आहेत, तसाच माणूस देखील एक प्राणी आहे. या प्राण्यांचे अनेक गुण माणसातही असल्याचे दवाखवून देता येईल. भूक लागली की खाण्यासाठी धडपडणे, तहान लागल्यावर पाण्याचा शोध घेणे आधी प्रेरणा इतर प्राण्यांप्रमाणे माणूस आहे ते आढळतात. आपल्या पिल्लाचे संगोपन करणे, त्याच्या जीवाला जपणे हे प्राण्यांमध्ये आढळते आणि माणसातही आढळते. आपल्या जीवाला इजा संभावत असले तर प्राणी संवादपणे अशा ठिकाणापासून दूर जातो पण माणूस यापेक्षा वेगळा वागत नाही आणि अनेक सामने सहज दाखवत येईल. इतर माणूस तर प्राण्यांपेक्षा वेगळा आहेच.
 भूक लागली की माणूस इतर प्राण्यांप्रमाणे अन्न खातो अगदी मनसोक्त खातो हे खर आहे परंतु उपवास करण्याचे सामर्थ्य फक्त माणसात आहे भुकेला कुत्रा दुसऱ्या कुत्र्याच्या तोंडातली भाकर कशाचीही पर्वा न करता पळवी पण भुकेलेल्या माणूस सहज असे कधी करणार नाही उलट स्वतः जेवण करतात भुकेला दुसरा माणूस समोर आला तर स्वतःचे पोट पूर्ण भरलेले नसतानाही जेवणारा माणूस आपल्या ताटातील अर्धी भाकरी भुकेल्या देईल. हे फक्त माणूसच करू शकतो यालाच नाहीतर ती वर्णन म्हणतात.
 माणसाचे जीवन अनेक जीवामूल्य प्रमाणे आधारलेले असते आपण अनेकदा म्हणतो अरे माणसासारखा वाघ जरा येथे माणसासारखा वाघ म्हणजे मानवी जीवनामूल्यच्या आधाराने जग माणूस सारखे जगणे म्हणजेच कसे जगणे तर ते असे मी माणूस आहे मला कोणी त्रास देऊ नये वेदना देऊ नये मला सामान्य वागावे माझा अपमान करू नये.

Post a Comment

Please Select Embedded Mode To Show The Comment System.*

Previous Post Next Post